Dictionaries | References उ उटारेठी Script: Devanagari See also: उटारेटा , उटारेटी , उटारेठा Meaning Related Words उटारेठी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. स्त्री . ( प्र . ) उठारेंटा .उठाठेव ; ढवळाढवळ ; उपद्व्याप ; नसता उद्योग , भानगडी ; लुडबुड .( लहान मुलांची ) चुळबूळ ; चळवळ ; वळवळ ; नाचरेपणा .उडवाउडव ; चिवड . ( अन्नाची - भूक नसतां केलेली ).थापेबाजी ; गप्पा . ( क्रि . करणें ). [ उटणें + रेटणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP