Dictionaries | References

बारा म्हशी धुवीन पण देवाची पूजा करणार नाहीं

   
Script: Devanagari

बारा म्हशी धुवीन पण देवाची पूजा करणार नाहीं     

देवाची पूजा करणें हें एक कंटाळवाणें काम आहे त्यापेक्षां म्हशी धुणें - जरी दिसायला त्रासदायक असलें तरी तें करण्यास एखाद्या निर्बुद्ध मनुष्यास उल्हास वाटतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP