Dictionaries | References

अक्काबाईच्या म्हशी, बकाबाईला उठाबशी

   
Script: Devanagari

अक्काबाईच्या म्हशी, बकाबाईला उठाबशी     

ज्या गोष्टीशीं एखाद्याचा कांहीं संबंध नाहीं त्या गोष्टींत त्यानें ढवळाढवळ करण्याबद्दल किंवा तिचा त्याला होणार्‍या उपद्रवाबद्दल म्हणतात. ज्या गोष्टीशीं एखाद्या मनुष्याचा अर्थाअर्थी कांहीं संबंध नाहीं त्या गोष्टीबद्दल त्यानें विनाकारण लुडबुड करीत असावें किंवा त्याला त्रास पडावा, हें मोठें चमत्कारिक आहे. ‘कोणाच्या म्हशी, कोणाला उठाबशी’ असाहि पाठ आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP