Dictionaries | References

ओवा

   
Script: Devanagari
See also:  ओव्हा , ओहा

ओवा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक प्रकारचे औषधी झाड   Ex. ओव्याच्या पानांची भजी करतात
MERO COMPONENT OBJECT:
ओवा
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benজোয়ান
gujઅજમો
hinअजवायन
kanಓಮುಕಾಳು
kokवोंवो
malഅയമോദകം
mniꯑꯖꯋꯥꯏꯟ
oriଜୁଆଣି
panਜਮਾਇਣ
tamஓமம்
telవాముమొక్క
urdاجوائن , اجمودا , اجمود
noun  एका औषधी झाडाची पिवळसर रंगाची बी   Ex. ओवा हे पोटदुखीवरचे एक औषध आहे
HOLO COMPONENT OBJECT:
ओवा
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdजाथोसे सिनालाइनि बेगर
hinअजवायन
kanಅಜಗಂಧ
kasجاوٮ۪نٛد
kokओंवो
malഅയമോദകം
nepज्वानो
sanयवानी
telవాము
urdاجوائن

ओवा     

 पु. एक प्रकारचें औषधी झाड आनि त्याचें बीं . झाडाची उंची १ ते १॥ हात असून , बीचा रंग पिवळसर असतो ; पोटदुखीवर उपयोगी . ओव्यांत किरमाणी ओवा , पानओवा इ . भेद आहेत . पान ओव्यास वीं येत नाही . याचें झाड , पसरट दीड हात उंच असुन पानें जाड असून त्यास ओव्यासारख्या वास येतो . पानांची भजी करतात . फांद्या लावल्यानें हें झाड होंतें . ओव्याच्या अर्काला ओव्याचें फूल असें म्हणतात . ( सं . यवानी , अजमोदा ; हिं . अजवान ; बं . यमानी ; ते ओममी ता . अमन ) म्ह० १ ज्याचें पोट दुखेल तो ओंवा मागेल . २ ओवा म्हणतो मी आहे गुणी पण माझ्यावर पितात पाणी .
 पु. ( ना .) १ ( गाई , म्हशी , यांची ) व . स ; ओटी . २ पान्हा . ' वो ( ओ ) हा दाटल्या चहूस्तनीं । दुग्धधारां वर्षती । ' - भुवन १२ . ६७ . ( सं . ऊधस् )

ओवा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
ओवा  f. f. a particular exclamation at sacrifices, [Lāṭy. vii, ix.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP