Dictionaries | References

खुरासानी

   
Script: Devanagari
See also:  खुरासणी , खुरासनी , खुरासाणी खुरासनी

खुरासानी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Of Khurásán. used with -ओवा-तीळ-हळद-&c. expressing the species or variety. खुरासनी as s f is a little plant of the खरीफ crop, bearing a yellow flower, and a black, long, oleaginous seed.

खुरासानी

  स्त्री. खुरासणी तीळ , कारळा , रामतीळ . हें खरीपाचें पीक , हलक्या , भुसुभुशीत जमींनींत तयार होण्याचा हंगाम दिवाळी . यांचे तेल खातात पेंड गुरांस व खतास उपयोगी आहे . याचें फुल पिवळें बी कांळे व लांबत असतें . - वि . खोराखान प्रांतांतील ( ओवा , तीळ हळद इ० ) ( फा . खुरासानी )
०ओंवा  पु. हा खोरासानांत पिकतो . हा चपटा बारीककिंचित तिखट , असुन औषधाच्या फार उपयोगी आहे . हळद - स्त्री . एक प्रकारची हळद .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP