Dictionaries | References ख खुरासणी Script: Devanagari See also: खुरासनी , खुरासाणी खुरासनी , खुरासानी Meaning Related Words खुरासणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. खुरासणी तीळ , कारळा , रामतीळ . हें खरीपाचें पीक , हलक्या , भुसुभुशीत जमींनींत तयार होण्याचा हंगाम दिवाळी . यांचे तेल खातात पेंड गुरांस व खतास उपयोगी आहे . याचें फुल पिवळें बी कांळे व लांबत असतें . - वि . खोराखान प्रांतांतील ( ओवा , तीळ हळद इ० ) ( फा . खुरासानी )०ओंवा पु. हा खोरासानांत पिकतो . हा चपटा बारीक व किंचित तिखट , असुन औषधाच्या फार उपयोगी आहे . हळद - स्त्री . एक प्रकारची हळद . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP