Dictionaries | References
u

umbelliferae

   
Script: Latin

umbelliferae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
चामर कुल, अंबेलिफेरी
कोथिंबीर, गाजर (गृंजन)
बडिशेप, शेपू, ओवा, जिरे इत्यादी औषधीय, द्विदलिकित वनस्पतींचे कुल, विभागलेली, एकाआड एक व तळाशी खोडाला वेढणारी पाने, चवरीसारखा फुलोरा, पांढरी, हिरवट किंवा पिवळट व अपिकिंज, नियमित लहान फुले, द्विकिंज व द्विपुटक किंजपुट, पालिस्फोटी फळ व दोन बीजे इत्यादी लक्षणे या कुलात आढळतात (शिवाय वर वर्णन केलेली) याला एपिएसी कुल असेही म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP