Dictionaries | References ज जेथें उदासिन वृत्ति, तेथे देवाची वसती Script: Devanagari Meaning Related Words जेथें उदासिन वृत्ति, तेथे देवाची वसती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य ऐहिक गोष्टींविषयी बेफिकीर असतो त्याच्या मनांत ईश्र्वराविषयी श्रद्धा उत्पन्न होते व त्यामुळे परमेश्र्वर त्याची सर्व प्रकारे काळजी घेतो. अंगी वैराग्य बाणल्याशिवाय परमेश्र्वर प्राप्ति होत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP