Dictionaries | References

जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश

   
Script: Devanagari

जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश     

जेव्हां एखाद्यास वैभव प्राप्त होते तेव्हां त्‍याच्याभोवती सर्व मित्र गोळा होतात. तु०-कठिण समय येतां कोण कामास येतो। असतील शिते तर मिळतील भुते. शिते तंवर ती भुतें भोवती.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP