Dictionaries | References

हॉल तिकीट

   
Script: Devanagari

हॉल तिकीट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  परीक्षाकेंद्रात प्रवेश करण्यासाठी परीक्षार्थ्यांना देण्यात येणारे तिकिट किंवा कागद ज्यात त्यांचा फोटो, आसन क्रमांक, परीक्षेचे विषय इत्यादी असते   Ex. हल्ली हॉल तिकीट ई-मेलनेदेखील पाठवले जाते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP