Dictionaries | References

कागद

   
Script: Devanagari

कागद

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : कागज

कागद

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जिचेर चित्रां, अक्षरां, बरयतात वा छापतात अशी तण, कोंडो वा लांकूड कुसोवन तयार केल्ली पातळ वस्त   Ex. ताणें कागदाचेर निशाणी केली
MERO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  मंत्र बरोवन जाळोवपाच्या कारणाक लागून वाती सारको गुठलायल्लो कागद   Ex. तो कागद जाळयतालो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malമന്ത്രമെഴുതിയ കടലാസ് തിരി

कागद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   paper. 2 A letter or note; any piece of writing. कागदावर बसणें Amongst school-children. To be advanced beyond the dusty floor or the sandboard, and to begin to write upon paper. कागदावर बसविणें or घालणें To set to write upon paper.

कागद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  paper. A letter or note.

कागद

 ना.  कमलपत्र , ताडपत्र , दगडी पाटी , भूर्जपत्र ( लिहिण्याचे साधन );
 ना.  पत्र , चिठ्ठी ;
 ना.  खत , दस्तऐवज , वचनचिठ्ठी .

कागद

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कापूस,चिंध्या,ताग इत्यादींच्या रांध्यापासून तयार केलेली सपाट पृष्ठभागाची पातळ वस्तू   Ex. कागदाचा शोध लागण्यापूर्वी लोक लिहिण्यासाठी झाडाच्या साली किंवा पाने वापरीत
MERO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  काही तरी संदर्भात नोंद करून ठेवलेला कागद   Ex. कालच माझे सगळे कागद मिळाले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯑꯏꯕ꯭ꯆꯦꯔꯣꯜ
urdچٹھی , خط , مراسلہ
   see : पत्र, कागदपत्र

कागद

  पु. कापुस , चिंध्या , तार वगैरेपासून रांधा तयार करुन त्यापासुन लिहिण्यासाठीं केलेला पदार्थ - पत्र . हिंदुस्थानांत भवर , मुंज वगैरे गवतापासून कागद करितात . कृतीसाठीं ज्ञाको . ( क .) २२२ पहा . कागदापुर्वी भूर्जपत्रें , ताडपत्रें पापीरस ( ईजित्पमधील एका झाडाची साल ). आगरुची साल , बांबूची पट्टी , चर्मपत्रें , कमळाची पानें यांचा उपयोग लेखनाकडे करीत . २ पत्र ; चिट्ठी ; ज्यावर कांहीं लिहिलें आहे असा कोण . ताहि कागद , खर्डा . ३ दस्तैवज ; रजिष्तर पत्र ; खत . ' अहो कागद करुन घ्या .' ४ वचनचिट्ठि . ( अर . काघझ ; फा . कागद ; गु . कागळ ; तें . कागितमु )
०कापणें   कागदाच्या जाळ्या , चित्रें वगैरें तयार करणें ; हस्तव्यवसायाचा एक प्रकार . - अध्यापन १५० . - दावर बसणें -( शाळेंतील मुलांबद्दल ) धुळपाटीवरचें लिहिणें संपून कागदावर खडें लिहिण्यास सुरवात करणें ; मुळाक्षरापुढें प्रगति होणें . - दावर बसविणें - घालनें - खडें लिहिण्यास प्रारंभ करविणें ; खडें लिहिण्यास शिंकविणें .
०भिजविणें   ( छाप .) छापण्यासाठी जे कागद घेतात ते प्रथम भिजवावे लागतात . दहा किंवा बारा कागद घेऊन त्यांवर पाणी शिंपडतात मोठ्या छापन्यांतून प्रत्येक भिजलेल्या दस्त्याखालीं एक एक कोरडा दस्ता असा क्रम ठेवतात . याप्रमणें सर्व कागदांच्या जुड्या पाणी शिंपडून तयार झाल्यावर त्यांच्यावर दडपण ठेवतात म्हणजे कागद नरम होतो . - मुद्रणदर्पण ७८ .
०भेटविणें   पत्र देणें ; चिठी पाठविणें . ' शहराबाहेर मुक्काम करुनि कागद भेटविला । गोष्ट लावितं तिशीं पतीचा हुकूम आठविला । ' - पला ८८ .
०कुटारी   कुट्या - पु . कागद करणारा ; एक जात . ( कागद + कुटणें )- दाचा घोडा - पु . कबुलीपत्र ( कर्ज इ०चे ); कर्जरोखा ; दस्त . ( क्रि०करुण देणें ).
०पत्र  न. ( व्यापक ) कागदपत्रें ; चिट्ठ्याचपठ्ट्या ; सनद ; रोखा ; पत्रव्यवहार . ( कागद + पत्र )
०बहा  पु. सरकारी कामासाठी होणारा कागदाचा खर्च . ( फा .)

कागद

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
कागद  n. n. paper (Hindūstānīकाघश्).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP