Dictionaries | References त तेथे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तेथे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : तिथे Related Words गांव तेथे घेडवाडा, नदी तेथे वोहळा गांव तेथे महारवाडा, घर तेथे परवडा गाय तेथे गोठा, बाप तेथे बेटा गांव तेथे लाव जेथे अजमत, तेथे करामत तेथे घर मोकळें, तेथे कुतरें भोंकलें काडीचा शिरकाव, तेथे मुसळाची धांव जेथें खीर खाल्ली तेथे राख खावी काय जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना आले भगवंताच्या मना, तेथे कोणाचे चालेना जेथें नाहीं वस्ती, तेथे घुबड घाली मस्ती जेथे नगार्याची घाई, तेथे टिमकी तुझें काई (जेथें) नगार्याची घाई, तेथे टिमकीचें काई आत्मबुद्धी असे, तेथे प्रीति न ठसे जेथें धान्याचा अभाव, तेथे खाणाराचा प्रभाव व जेथें धान्याचा भाव, तेथे खाणारांचा अभाव जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड (कशास) येते? जेथें प्रतिष्ठा मिळवावी, तेथे अप्रतिष्ठा न करून घ्यावी जेथें पाय टाकण्याला देवदूत भितात, तेथे सैतानाचे दूत बेलाशक आंत घुसतात इच्छा तेथे मार्ग जेथें धर्म, तेथे जय जेथे गाय तेथे वासरूं दया तेथे देव नाहीं तेथे माती काष्ठ नाहीं तेथे अग्नि नाहीं, चहाड नाहीं तेथे तंटा नाहीं जाईल तेथे हत्ती, नाही तेथे मुंगीसुद्धां जाणार नाहीं आनंदाच्या वार्ता, तेथे सांगे रडकथा उधारीचा धंदा, तेथे कवडीचा फायदा उभारले राजवाडे, तेथे आले मनकवडे कुर्हाडीचा घाय, तेथे बघतोस काय गांव (आहे) तेथे महारवाडा (आहे) जेथें द्वेषभाव तेथे थोरपणा नसतो चतुराईने वागे, तेथे पाहाणें नलगे there at that place in that location उचलली जीभ लावली टाळ्याला, तेथे विचार कसला घरीं दारीं रुसलें, तेथे कोणाचें काय गेलें गरीबी प्रवेश करिती, तेथे प्रीति सोडून जाती गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती आला गांड धुवायला गेला, तेथे अंड हाती लागला जेथें अडचणी पडती, तेथे चतुराई धीर देती जेथें आपलें धन, तेथे आपलें मन जेथें उदासिन वृत्ति, तेथे देवाची वसती जेथें जमल्या दोघी, तेथे झाली उघीदुघी जेथें जाय दुःखी, तेथे न होय सुखी जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो जेथें नखानें काम होतें तेथे कुर्हाड कशाला जेथें प्रीति थोडी, तेथे बहुत खोडी जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा जेथे पापाचा संभव, तेथे पुण्याचा अभाव चौघांत चौघासारखे व्हावें, तेथे उगेच न राहावें आधीं आपलें घर भरावें, मग पाहिजे तेथे जावें कानडीनें केला मराठी भ्रतार। सुखाचा विचार तेथे कैंचा।। जेथें अति प्रीति चालती, तेथे फार दोष असती जेथें उत्तम मध सांपडतो, तेथे उत्तम लोंकर सांपडते जेथें स्वेच्छेनें आहे स्वारी, तेथे पाऊल हलक्या परी जेथे मोहरा वेंचल्या तेथे गोंवर्या लावण्याची वेळ येणें जैसा जेथे जीव देखावा, तैसा तेथे पैका वसूल करावा जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये जहां सो, वहां सवास्सो where necessary त्यांहां तिंग तठि तठे then and there खुंटावरचा कावळा ढेंगळा ढोरांत ढोर, पोरांत पोर तठ देउळची फुटली घांट, तर गुरविणीचें गेले झ्यांट जेथें मुडदे, तेथें गिधाडें आठशें लष्कर आणि नऊशें न्हावी ओठाला नाहीं पुरेसें, पोटाचें आंतडें वासे ओठाला नाही पुरें, पोट झालें कावरें घरके जोगी जोगडा, बाहेरके जोगी सिद्ध सभागती वोसन आज मोर खंय, स्वर्ण पिकतां थंय गांवु आशिल्लेकडे लावुं आस जिधर मोला, उधर शहादौला जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही जेविल्ल्या पानार हागता ज्या राष्ट्री चहाड कानधुसे, तथे प्रजेस सुख नसे चौघांत जावें, चौघासारखें व्हावें जळते घराची वांसोटी, चोराजवळची लंगोटी जळत्या घराचा वांसा, नादराचा एक पैसा थँञ ततैव तखान लटुर्या उरी केस, माथां टक्कल उंसाचा गाळ, माशा फिरती रानोमाळ ओहोळाला खळगा जामीन जहां सुई नही जाती, वहां मुसली चलाती है Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP