Dictionaries | References

उंसाचा गाळ, माशा फिरती रानोमाळ

   
Script: Devanagari

उंसाचा गाळ, माशा फिरती रानोमाळ

   उंसाचे गुर्‍हाळ चालू असते तेथे माशा घोंगावतात. जेथे काही थोडी तरी लभ्यांश असेल तेथे आशाळ लोक जमतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP