Dictionaries | References ज जेथें धान्याचा अभाव, तेथे खाणाराचा प्रभाव व जेथें धान्याचा भाव, तेथे खाणारांचा अभाव Script: Devanagari Meaning Related Words जेथें धान्याचा अभाव, तेथे खाणाराचा प्रभाव व जेथें धान्याचा भाव, तेथे खाणारांचा अभाव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या ठिकाणी खावयास घालण्यास अडचण असते अशा ठिकाणी मुलेबाळे वगैरे कुटुंबाच्या माणसांची गर्दी असते. उलट जेथे खाण्यापिण्यास भरपूर आहे अशा ठिकाणी घरात माणसांच्या, मुलाबाळांच्या नांवाने शुकशुकाट असतो. गरीब लोकांस मुले फार होतात व श्रीमंत लोकांस कमी होतात. तु०-दांत आहेत तेथे चणे नाहीत, चणे आहेत तेथे दांत नाहीत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP