Dictionaries | References

गोरूं विकतरीच दांव्यांक झगडे कसलें

   
Script: Devanagari

गोरूं विकतरीच दांव्यांक झगडे कसलें

   (गो.) गुरू विकल्‍यावर दाव्यासाठी भांडण कशाला? गुराच्या बरोबर दावे हे जायचेच
   त्‍याची काही कोणी किंमत देत घेत नाही. तु०-विक्रीते करिणि किमंकुशे विवादः।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP