Dictionaries | References

धन्यानें सांगले चा कराक, चाकरानें सागलें सुण्याक सुण्याने सांगले बाल्लक

   
Script: Devanagari

धन्यानें सांगले चा कराक, चाकरानें सागलें सुण्याक सुण्याने सांगले बाल्लक     

धन्यानें कसलें तरी काम चाकराला सांगितलें. चाकरानें तें स्वतः न करतां कुत्र्याला करायला सांगितलें, कुत्रें कसलें वस्ताद! तें ‘बाला’ नांवाच्या माणसाला सांगून मोकळें झालें. चाकराला पडचाकर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP