Dictionaries | References

निदान

   
Script: Devanagari

निदान     

See : खैफोद

निदान     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : रोगनिदान

निदान     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  दुयेंतीक कसलें दुयेंस आसा ही दोतोराची निर्णय करपाची क्रिया   Ex. निदाना उपरांतूच तुमचें वखद सुरू जातलें
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmৰোগ নি্র্ণয়
bdबेराम सिनायथिनाय
benরোগনির্ণয়
gujનિદાન
hinरोगनिदान
kanರೋಗನಿರ್ಯಣ
kasمَرٕضُک تشخیٖص
malരോഗനിര്ണ്ണയം
marनिदान
oriରୋଗ ନିର୍ଣ୍ଣୟ
panਰੋਗ ਦੀ ਪਹਿਚਾਣ
sanरोगनिदानम्
tamநோய் ஆய்வு
telరోగనిర్ణయం
urdتشخیص مرض

निदान     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; referring esp. to price or terms. Ex. त्या धोतर- जोड्यास दाहा रुपये पडतील हें नि0 पाहिजे तर घ्या. 4 Ascertaining the causes of disease; study of symptoms to trace the causes; pathology. निदान is divided into five departments; viz. पूर्वरूप, रूप, लक्षण, चिन्ह, अंत Premonitions, Form, Symptoms, Characters, Issue. निदानचा Valuable or useful in or reserved for extremity; as निदानचा सोबती-मित्र-मात्रा-चिकित्सा- उपचार-उपाय-वाट. 2 Relating to the extremity or end; as निदानचा प्रसंग-समय-वेळ-किमत. निदानीं At the last; at the utmost.
; after all; at the last extremity; at the very end. Ex. ह्या घोड्याला नि0 शंभर रुपये घेईन; हें काम तुला लोटेल तंववर तू लोट नि0 मी आहें.

निदान     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A first cause. The state of extremity. Diagnosis.
ad   At the last; at the highest or lowest (price or terms).

निदान     

ना.  आदिकारण , बीजभूतकारण , मूळ ;
ना.  नाडीपरीक्षा , रोगचिकित्सा , रोगपरीक्षा ;
ना.  एवढेतरी , कमीतकमी , किमान .

निदान     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  रोग्याला कुठला रोग झाला आहे ठरवण्याचे काम   Ex. रोगाचे निदान झाल्यावरच त्याच्यावर औषधोपचार सुरू झाले
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
रोगपरिक्षण रोगनिदान
Wordnet:
asmৰোগ নি্র্ণয়
bdबेराम सिनायथिनाय
benরোগনির্ণয়
gujનિદાન
hinरोगनिदान
kanರೋಗನಿರ್ಯಣ
kasمَرٕضُک تشخیٖص
kokनिदान
malരോഗനിര്ണ്ണയം
oriରୋଗ ନିର୍ଣ୍ଣୟ
panਰੋਗ ਦੀ ਪਹਿਚਾਣ
sanरोगनिदानम्
tamநோய் ஆய்வு
telరోగనిర్ణయం
urdتشخیص مرض
adverb  अखेरची गोष्ट म्हणून   Ex. निदान हस तरी.
MODIFIES VERB:
काम करणे घडणे
ONTOLOGY:
()क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
कमीतकमी निदनापक्ष किमानपक्षी शेवटी
Wordnet:
bdएसेब्लाबो
benআর কিছু না হোক
gujઓછામાં ઓછું
kasکٔمَس کَم
kokउण्यांत उणें
malകുറഞ്ഞത്
panਘੱਟ ਤੋਂ ਘੱਟ
tamகுறைந்தபட்சம்
telకొంత లో కొంత
urdکم سےکم

निदान     

 न. १ मूळ , बीजभूत कारण ; प्रारंभीचे , आधीचे कारण . २ परिणाम ; अखेर ; शेवटची स्थिति , अवस्था ; निरुपाय , नाइलाजाची स्थिति ; निर्वाण . ना तरी असाध्य देखोनि व्याधि । अमृतासम दिव्य औषधि । वैद्य सूचि निरवधि । निदानींची । - ज्ञा २ . ८६ . हे दोन रुपये निदानास कामास येतील . ३ अगदी वरचे किंवा अगदी खालचे टोंक ; स्थिति ; अत्युच्च किंवा अति नीच परमावधि ; जास्तीत जास्त कमीतकमी ( रक्कम इ० ). त्या धोतरजोड्यास दाहा रुपये पडतील हे निदान सांगितले आहे , पाहिजे तर घ्या . ४ रोगपरीक्षा ; रोग कोणता याचे अचूक ज्ञान ; रोगनिरुपणविद्या . आयुर्वेदांत निदानाची पांच आंगे आहेत - पूर्वरुप , रुप , लक्षण , चिन्ह , अंत . तरी सरोगु काय जाणे । निदान रोगाचे । - ज्ञा ११ . ९० . राजवैद्याने राणीच्या आजाराचे निदान वर्तविले . ५ शेवट ; समाप्ति ; मरण . पै नित्य सेविला मी निदानी । सेवकु होय । - ज्ञा ८ . १३३ . - एभा १ . २३३ . [ सं . ] - क्रिवि . सरतेशेवटी ; अधिकांत अधिक किंवा कमीत कमी ( किंमत , अटी ); सर्वोपरांतिक ; किमानपक्षी . ह्या घोड्याला निदान शंभर रुपये घेईन . हे काम तुला लोटेल तंववर तूं लोट , निदान मी आहे . [ सं . ]
०चा वि.  अडचणीच्या वेळेकरितां राखून ठेवलेला ; ऐन प्रसंगी उपयोगी पडणारा . नातरी असाध्य देखोनि व्याधी । अमृतासम दिव्य औषधि । वैद्य सूचि निरवधि । निदानींची । - ज्ञा २ . ८६ . ( समासांत ) निदानचा - सोबती - मित्र - मात्रा - चिकित्सा - उपाय - वाट इ० २ अखेरचा ; शेवटचा ; मरण प्रसंगीचा . निदानचा = प्रसंग - समय - किंमत निदानी सरतेशेवटी ; निर्वाणीच्या प्रसंगी ; निदानपक्षी .
०निदानची   , निदानबाजू - स्त्री . शेवटची , अखेरची स्थिति .
बाजू   , निदानबाजू - स्त्री . शेवटची , अखेरची स्थिति .
०पक्ष   क्रिवि . निदान ; कमीतकमी ; किमानपक्षी , शेवटी ; अखेरची गोष्ट म्हणून ; अखेर . - पु . निदान अर्थ २ पहा . हा अगदी निदानपक्षाचा उपयोग सांगितला . नि ६० .
०मत  न. शेवटचे मत , इच्छा , मागणी ( खरेदीविक्रीच्या व्यवहारांत ) कमीतकमी सांगितलेली किंमत , सवाल .
०वृद्धि  स्त्री. अतिशय जबर व्याज .

निदान     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
निदान  mfn. amfn. reproached, ridiculed, ib.
नि-°दान  n. bn. a band, rope, halter, [RV. vi, 32, 6] ; [MBh.]
ROOTS:
नि °दान
नि-बन्धन   a first or primary cause (cf.), [RV. x, 114, 2] ; [Br.] ; [Kāṭh.]
ROOTS:
नि बन्धन
°नेन  n. original form or essence (ind. originally, essentially, properly), [Br.]
(with, [Buddh.] ) a cause of existence (12 in number), [MWB. 56; 103]
any cause or motive, [Divyâv.]
निदान-स्थान   the cause of a disease and enquiry into it, pathology (= q.v.), [L.]
ROOTS:
निदान स्थान
निदान-सूत्र   = , [Cat.]
ROOTS:
निदान सूत्र
cessation, end, [L.]
purification, correctness, [L.]
claiming the reward of penitential acts, [L.]

निदान     

Shabda-Sagara | Sanskrit  English
निदान  n.  (-नं)
1. A first cause, a primary or remote cause.
2. Diappear- ance, cessation or removal of a first cause.
3. Purification purity, correctness.
4. Asking for the recompense or objects of austere devo- tion.
5. End, cessation.
6. A rope for tying a calf.
7. Ascertaining the causes of disease, study of symptoms with a view to trace the remote or proximate causes; hence this word is the name of a divi- sion of all works on medicine.
E. नि always or certainly, देङ् to cherish affix पालने ल्युट्; by which all effects are produced.
ROOTS:
नि देङ् पालने ल्युट्;

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP