Dictionaries | References अ अखेर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अखेर A dictionary, Marathi and English | Marathi English | | ended, concluded, finished. At the last; in the end; finally, eventually. Rate this meaning Thank you! 👍 अखेर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad In the end, eventually. a ended. Rate this meaning Thank you! 👍 अखेर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अंत , इतिश्री , तड , शेवट , समाप्ती . Rate this meaning Thank you! 👍 अखेर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : शेवट, मृत्यू, शेवटी, अंत Rate this meaning Thank you! 👍 अखेर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. शेवट ; समाप्ति ; अंत ; परिणाम . - वि . शेवटील ; शेवटचा - ला ; पूर्ण झालेला ; संपलेला ; मृत . मशारनिल्हे अखेर झाले . - क्रिवि . शेवटीं ; अंतीं ; शेवटास ; सालअखेर . [ अर . आखिर ; फा . ].०आढावा पु. साल अखेर येणें - देणें समजण्याकरितां मांडलेला जमाखर्च .०नौबत नौबद - स्त्री . चौघड्याच्या शेवटीं जलद वाजविण्याची एक गत ; ( ल ) शेवटचें यश .०साल न. वर्षाचा शेवट ; मृगारंभ ; उन्हाळ्याचा शेवट व पावसाळ्याचा प्रारंभ म्हणजे ज्येष्ठ महिना . शेवटीं अखेर साल जहाले - रा १९ , ७६ ; - ख १२३१ ; - पया ६७ . विशिष्ट वर्षचक्रांतील शेवटचें वर्ष . हिशेबाच्या वर्षाचा शेवट .०चा - पु . ज्या हुकुमावरुन दाव्याचा निकाल होतो तो .हुकुमनामा - पु . ज्या हुकुमावरुन दाव्याचा निकाल होतो तो . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP