Dictionaries | References

कारकुनास अवदान, भटास कुदान

   
Script: Devanagari
See also:  कारकुनास अवदान, भटास महादान

कारकुनास अवदान, भटास कुदान     

एखाद्या गृहस्थास कोठें तरी आडमार्गानें मोठी प्राप्ति झाल्याशिवाय, व भटास एखादें शय्यादान, किंवा मृतासंबंधीं महादान वगैरे सारखें कुदान मिळाल्याशिवाय तो कांहीं एकदम श्रीमंत होत नाहीं. एकदम श्रीमंत होणारा कारकून लांचखाऊ असतो व भिक्षुक कुदान घेणारा असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP