Dictionaries | References

जातीला जात मारी, जातीला जात तारी

   
Script: Devanagari

जातीला जात मारी, जातीला जात तारी     

प्रत्‍येक जातीतील व्यक्तीवरच त्‍या जातीचे हित अनहित अवलंबून असते व त्‍या जातीतील लोकच त्‍या जातीला पुढे आणूं शकतात किंवा तिला निकृष्‍ट दशेस नेऊं शकतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP