Dictionaries | References

जांवयाची जात, न्हाणीतलें खात

   
Script: Devanagari

जांवयाची जात, न्हाणीतलें खात     

न्हाणीतील खात ज्‍याप्रमाणें सारखे वाढत जाते व कितीदां काढले तरी निघत नाही त्‍याप्रमाणें जावयाचे मागणे कितीहि पुरवले तरी सरत नाही. ते सारखे वाढतच जाते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP