Dictionaries | References अ अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका Script: Devanagari Meaning Related Words अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लहानसेंच काम करीत असतां एखादा मनुष्य खूप आरडाओरड गाजावाजा करीत असतोपण एखादें मोठें काम समोर दिसलें म्हणजे उगाच आपणास करावें लागून त्रास होईल म्हणून अशावेळीं बाजूला राहतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP