Dictionaries | References

खाकेंत कळसा, गांवाला वळसा

   
Script: Devanagari

खाकेंत कळसा, गांवाला वळसा

   स्‍वतःची वस्‍तु अथवा मूल स्‍वतःजवळच असतां सर्व गांव धुंडाळीत व आरडाओरड करीत फिरणें. तु०-मांडीखाली आरी आणि चांभार पोर मारी. या अर्थाच्या अनेक म्‍हणी आहेत. कळसा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP