Dictionaries | References व वाटवणे Script: Devanagari Meaning Related Words वाटवणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. पुन्हां मार्गस्थ होणे ; थोडा वेळ थांबून पुन्हां चालावयास लागणे ; मार्ग धरणे ; रस्ता सुधारणे . [ वाट ] वाटविणे - उक्रि .मार्गात बाजूस किंवा मागे टाकणे ; पलीकडे जाणे ; बाजूने पुढे जाणे ; वळसा घालून जाणे . ही खांदेरी वाटविली म्हणजे शहर दिसूं लागेलओलांडणे ; उल्लंघून जाणे ; मागे टाकणे ; टळणे ( काळ , समय इ० ). एवढी अंवस वाटविली म्हणजे यांस गुण पडेल . वटावणे पहा . [ वाट ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP