Dictionaries | References

द्राविडी प्राणायाम

   
Script: Devanagari
See also:  द्राविड प्राणायाम

द्राविडी प्राणायाम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A devious mode of speaking; a round-about way to a place.

द्राविडी प्राणायाम

 ना.  आडवळणाने , कडेला कळसा गावाला वळसा , लांबचे वळण , वक्र मार्गाने , वाकडया वाटेने .

द्राविडी प्राणायाम

   प्राणायाम करतांना सरळ उजव्या हातानें नाकपुडी न धरतां डोक्याच्या मागून हात नेऊन नाकपुडी धरणें. म्हणजे सरळ मार्ग सोडून लांबचा त्रासदायक मार्ग पत्करणें. “वेताळ पंचविशीहा ग्रंथ मूळचा संस्कृत
   त्या भाषेंतून त्याचा तर्जुमा फारशी भाषेंत झाला
   तींतून इंग्रेजींत
   इंग्रजींतून मराठींत! केवढा द्राविडी प्राणायाम हा !!"
   निबधमाला.
   द्राविड पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP