Dictionaries | References ढ ढोणा Script: Devanagari See also: ढोणकूर , ढोणप , ढोणे , ढोण्या Meaning Related Words ढोणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Large and lubberly; bulky and sluggish. 2 Applied also to a grown up male behaving as a child. ढोणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Large and lubberly. ढोणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक जातीची नाव , डोणी . हिचे चित्र जुन्या नाण्यांवरुन आढळते . द्राविडी भाषांतून हा शब्द जुन्या काळापासून रुढ आहे . [ डोणी ]वि. उच्च ; कुलीन . - पु . पोर्तुगीज शिपाई . डोणा पहा . ' गोरा इंग्रज शिपाई वगैरे दवणेस नवा कपितान पाठविला , त्याजबराबर पांचसे ढोणे आहेत .' - पेद ३४ . ६१ . ' दोन हजार गोरे कातडीचे ढोणे वगैरे लढाईचा सरंजाम आणविला आहे .' - पेद ३५ . १८६ . ( पोर्तु . डॉन )वि. १ मोठा व गलेलट्ठ ; स्थूल व मट्ठ ; टोणपेश्वर . २ वयाने मोठा पण पोरकट ( मनुष्य ). टोणा - ण्या पहा . [ ढोण = ओंडका ] न. ढोण ; लांकडाचा ओंडका , ठोकळा . हे ढोणकूर चुलीत कसे जाणार ? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP