Dictionaries | References श शिपाई Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शिपाई A dictionary, Marathi and English | Marathi English | | of the पालखी or native palanquin, of a डोली, of the shafts of a cart at rest, of a swivel, of a दिवटी &c. 4 A bird, Black and white flycatcher. Rate this meaning Thank you! 👍 शिपाई Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A soldier. Policeman. A peon. Rate this meaning Thank you! 👍 शिपाई मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. जवान , योद्धा , सैनिक ; ना. चपराशी , पट्टेवाला . Rate this meaning Thank you! 👍 शिपाई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun रक्षण करणारी व्यक्ती Ex. सुरक्षेसाठी वेशीवर शिपाई तैनात आहेत. HYPONYMY:नवप्रविष्ट ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सैनिक पहारेकरीWordnet:asmসৈনিক bdसान्थ्रि gujસિપાઈ kanಸೈನಿಕ kokशिपाय malപട്ടാളക്കാരന് oriସିପାହି panਸਿਪਾਹੀ sanसैनिकः tamசிப்பாயி telసిపాయి urdسپاہى , فوجی , پہرہ دار , جمعدار , گشتی , سپاہ , لشکر , عسکر See : चपराशी, सैनिक, चपराशी Rate this meaning Thank you! 👍 शिपाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ सैन्यांतील सैनिक ; योध्दा . २ पट्टेवाला ; चपराशी ; हरकारा ; जासूद ; चाकर . ३ ( ल . ) वाद , तंटा , अडचणीचे प्रसंग इ० वेळीं धीटपणें पुढें होऊन तोंड देणारा माणूस [ फा . सिपाही . ] पु. एक पक्षी . पु. पालखी , डोली , इ० ची दांडी ; गाडी , दिवटी इ० कांस आधारभूत कैचीसारखी उभी करण्याची लांकडी घोडी ; ( फुलीप्रमाणें दोन लांकडें एकत्र बांधून करतात ).०की स्त्री. शिपाईगिरी , शिपायाचें काम०गडी पु. १ शूर शिपाई ; मर्द . २ ( सामा . ) शिपाई०गिरी स्त्री. १ शिपाइकी ; शिपायाचा धंदा . केवळ शिपाईगिरीच करीत नाहीं , हिक्मतीनेंच लढाई करूं - ऐटि २ . २७ . २ ( ल . ) क्षात्रधर्म ; शौर्य ; मर्दुमकी . शिपाईगिरीची व मन्सुबेबाजपणाची शर्त करून यशास पात्र व्हावें ऐसेच आहां . - पया ३३३१ . - वि . शिपायासंबंधीं ; लष्करी ; सैनिकासंबंधीं ; [ फा . सिपाह्गरी ]०खोर पु. एक मुलींचा खेळ . - मखेपु ३०९०प्यादा राणा - पु . ( व्यापकार्थी सिपाई ; चपराशी ; ) सैनिक ; जासूद .०बाणा पु. १ लष्करी धंदा , व्यवसाय ; लष्करी पेषा ; २ लष्करी गणवेष , पोषाख०शाई स्त्री. लढवय्यांचें मंडळ ; शूर लोक . अपाजि बळवंतराव शिपाईशाईमध्यें एक दाणा । - ऐपो ४३९ . शिपाय - यी - शिपाई पहा . शिपायडा , शिपायडें - पु . न . शिपायास निंदेनें म्हणतात . शिपुरडा - पु . शिपायडा पहा . Related Words शिपाई शेतसनदी शिपाई शिपाई बुलबुल शेंदाड शिपाई दीड दमडीचा शिपाई चोर शिपाई मुख्य पोलिस शिपाई मुतसद्दी असून शिपाई कमेरा बुलबुल কমেরা বুলবুল ਕਮੇਰਾ ਬੁਲਬੁਲ କମେରା ବୁଲବୁଲ પહાડી બુલબુલ മലയന്ബുള്ബുള് चुलीपुढें शिपाई नि दाराबाहेर भागूबाई खायप्यायला नसो, पण शिपाई नवरा असो clerk serviceman military man military personnel man soldierly boy constable constable armourer हळब woman police constable किवड शेंगाडी शिपायक सफेत फेंसा radio telephony police constable तिरवाली फेंसा तुरेवाला बुलबुल लाल गिब्या पाकळफणी unarmed police constable police constable armourer police constable driver police constable, emergency driver police constable qualified armourer prohibition and excise constable constable (armed and unarmed) सिपाई सिपाईगिरी frontier constabulary and militia डोंगर फेंसा फेंसरड police constable, reserve emerency driver सेंदणी सेंदणे सेंदरा सेंदव सेंदवले सेंदाड सेंदाडवलि सेंदाडशिपाई सेंदाडे सेंधूर सेंधेलोण हजूर हशम आटाणू कजलबाश वसल्या अहशाम कोलकर मोहसल्ली बढया policeman शापादपिशरादपि शिपायडा अडदल बडया बाजेचा ढेंकूण सेंद सेंदरी मुख्य हवालदार रंगरुट सोजीर लुचाडणे constable कर्डा काकडा कोयका गोडा शिपाइ मुयां धरूक पेटयिलो घणघणवणे सराव करणे वसली अडहतेरी अडहत्यारी अहादी बेलिफ धुरांडी नवप्रविष्ट द्वाली धजरा नौसैनिक पलटण तोडणें सौरा हेटकरी दील आडाऊ इटेकरी इटेबरदार Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP