Dictionaries | References
अं

अंगांत चोळी आणि गांवाला आरोळी

   
Script: Devanagari

अंगांत चोळी आणि गांवाला आरोळी

   आपली वस्तु आपणाजवळ असतांना गांवभर तिचेबद्दल हरवली म्हणून ओरड करावयाची. तु०
   खांकेत कळसा गांवाला वळसा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP