Dictionaries | References त तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं Script: Devanagari Meaning Related Words तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (व.) तिळाचा जसा भत होत नाही, तसे जावयाचे ठिकाणी सासूसासर्याबद्दल आपलेपणा उत्पन्न होत नाही आणि सुनेच्या ठिकाणी सासूबद्दल खरे प्रेम असत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP