Dictionaries | References ब बक्सी बक्षीस Script: Devanagari See also: बकशी , बकषी , बक्शी , बक्षिशी , बक्षिसी , बक्षी गहूं , बखशी , बखषी , बख्शी Meaning Related Words बक्सी बक्षीस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री .पारितोषिक ; इनाम ; देणगी ( कमी दर्जाच्या किंवा हाताखालील माणसास दिलेली ). ( क्रि० करणें ).क्षमा ; माफी . ( क्रि० करणें ; देणें ). तिचे पायावर डोई ठेऊन झाले अन्याय बक्षीस करुन घेणें . - ब्रप २८७ .( कायदा ) दान ; देणगी . - घका ४६ . - क्रिवि . बक्षिसाच्या रुपानें . - वि . माफ . [ फा . बख्शिश ]०पत्र बहाल पत्र - न . बक्षीस दिल्याचा लेख . बक्षीस दिल्हें तें बक्षिसपात्र किंवा बहालपत्र . - भाअ १८३३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP