Dictionaries | References

अपात्रीं बक्षीस करणें अनुपकार करुन घेणें

   
Script: Devanagari

अपात्रीं बक्षीस करणें अनुपकार करुन घेणें

   भलत्याच मनुष्याला बक्षीस दिलें असतां त्याला त्याजी जर किंमत कळत नसेल तर त्याला त्याबद्दल उपकार तर वाटणार नाहींच पण तो आपल्यावर उलटेलहि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP