Dictionaries | References ऑ ऑंगोगड्या Script: Devanagari See also: ऑंगोगडी Meaning Related Words ऑंगोगड्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( कों . ) प्रतिव्यक्तीवर निरनिराळा अन्वय होईल असें ( देणें , सांगणें ). प्रत्येकीं ; निरनिराळ्या व्यक्तींस स्वतंत्रपणें . एक जण कोण ते काम सांगा , आंगोगडी सांगू लागलां तर म्यां काय करावें . सगळे गांवकर्यांस शंभर रुपये बक्षीस दिले , आंगोगडी दिले नाहींत . [ ऑंग + गडी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP