Dictionaries | References स सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जोंपर्यंत साधनें आहेत, सोयी आहेत तों कार्य उरकून घ्यावें. Related Words सुईण आहे तों बाळंतपण होऊन द्यावें सुईण वारें आहे तों उपणून घ्यावें जन्माचें शल्य होऊन बसणें बाप होऊन लागणें प्रकृति तोळामासा होऊन राहणें आहे बाळंतपण मडक्याचा कांठ ओला (आहे) तों वळेल आपण होऊन प्रकरण होऊन बसणें होऊन तों पोपट जों जों अधिक बोलतो तों तों पिंजर्यांत पडतो दुबळयाला द्यावें किती, फाटक्याला शिवावें किती? पोटचें द्यावें पण पाठचें देऊं नये दाई खाद आहे तर लाद (लाध) आहे चूक मनुष्यांत आहे, ईश्र्वरापाशीं क्षमा आहे कोणाची माय व्याली आहे काशी विद्येचें आगर आहे ईश्र्वर करणी अगाध आहे संसार क्षणभंगुर आहे हिसाब काय आहे आवड गोड आहे आहे मृत्युपरी, पारतंत्र्याची दोरी मरण हक्क आहे जिवांत जीव आहे तोपर्यंत आकाशाला काही टेका आहे? अजून पहिलाच दिवस आहे कायदा हा गाढव आहे सामर्थ्य आहे चळवळीचें पदरचें द्यावें तेव्हां चौघांत जावें पदरचें द्यावें व चौघांत यावें आधी द्यावें आणि मग घ्यावें वासरुं होऊन प्यायला अन् गोर्हा होऊन उडायला उशीर नाहीं तों तों चावळतें तों तों चावळे आपण शाबूद तों दुनिया शाबूद ओल आहे कीं पोल आहे? ओल ना पोल चिंताग्रस्त होऊन चिंतित होऊन पुढे होऊन होऊन जाणें मनुष्याचे पोटीं, आहे गुह्याची पेटी दररोज सव्वा लक्षाची घडमोड आहे मेलेल्याला मारणें हा मूर्खपणा आहे तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं गरिबी ही अट्टल बादशाही आहे क्रोध हा वेडेपणाची लहर आहे अन्न हें जीविताचा आधार आहे नरक आहे तेथें स्वर्ग नाहीं उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे झालें आहे जवापाडें, राही पर्वताएवढें चिंता ही मनुष्यजीविताचें विष आहे कला ही प्रकृतीपेक्षां मोठी आहे घरची अर्धी दारच्या सगळीबरोबर आहे लोंकर आणायला जायचें आणि हजामत होऊन यायचें जसें ज्यांनी द्यावें, तसें त्यांनी घ्यावें काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें माझा होऊन रहा, पण भीक मागून खा দাই പേറ്റിച്ചി धाइ अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥ जों जवळ ओयरा, तों जग सोयरा जों जवळ ओवरा, तों जग सोयरा घरांत बारा हात वेळू फिरतो आहे द्यावें तर उधळ्या, न द्यावें तर कृपण काय त्याच्या डोळ्यावर भात बांधला आहे? आज आहे सुवर्णकांती, उद्यां होय तिची माती ज्याला आहे भाकरी, त्याला कशाला (पाहिजे) चाकरी ज्यास आहे चातुर्य, त्याचे करिती आश्र्चर्य चित्तास समाधान राखणें हेंच योगाचें सार आहे एखादें संकट पाहिल्यानंतर ते अर्धें टाळण्यासारखें आहे चुगली करणें हे अंधारात मारण्यासारखे आहे तवा तापला आहे तर भाकरी भाजून घ्या कृतीनंतर उपदेश वायां आहे घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्या, बरोबर आहे अजून पहिला, प्रथम , पूर्व दिवस आहे माझी आहे रांडली थुंक्यानें गांड गिरबिडली हट गोड आहे पण हात गोड नाहीं क्रोध आणि शांति, आहे एकाच्या हातीं जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे कवीस गुरु आहे पण उपज अंगस्वभाव उपजल्या प्राण्यास मरण हें लागलेलेंच आहे कलहवृद्धि न करावी हा थोरांचा संप्रदाय आहे चोंच दिली त्यानें चारा दिलाच आहे मडक्याचा कांठ ओला आहे तो वळेल ज्याचें मन दुखविलें आहे, त्यावर विश्र्वासूं नये शें तों भें, हजार तों बाजार, लाख तों काख एकाचें घ्यावें, दुसर्यास द्यावें ज्याचें लागावें, त्याला द्यावें जसें द्यावें, तसें घ्यावें भन्नंगे भन्नंगा काई द्यावें द्यावें देवानें, घ्यावें माणसानें पोटाला द्यावें, काम घ्यावें हिशेबीं द्यावें घ्यावें शिजे तों राहवतें, निवे तों राहवत नाहीं जों जों मावळतें, तों तों चावळतें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP