Dictionaries | References

शिजे तों राहवतें, निवे तों राहवत नाहीं

   
Script: Devanagari

शिजे तों राहवतें, निवे तों राहवत नाहीं     

एखादी इष्ट वस्तु जरा दूर असते तोंपर्यंत जी तिच्याबद्दलची उत्सुकता असते ती जवळ अगदीं आटोक्यांत आली म्हणजे शतगुणानें वाढते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP