Dictionaries | References

मीनणें

   
Script: Devanagari
See also:  मिनणें

मीनणें

 अ.क्रि.  एकत्र होणें . मीनती दांदिया पासीं । राउळीचे यां । - शिशु ५०५ .
   प्राप्त होणें . मिळणें . कां वृक्षाची साउली । वाटे जातां मीनली । - ज्ञा १३ . ५९४ .
   भेटणें ; गांठ पडणें . तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजे । - ज्ञा १५ . ५९७ . [ मिळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP