Dictionaries | References छ छत्र गेल्यावर कुत्रें सुद्धां विचारीत नाहीं Script: Devanagari Meaning Related Words छत्र गेल्यावर कुत्रें सुद्धां विचारीत नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जोपर्यंत एखाद्याच्या हातांत अधिकार अथवा सत्ता असेल तोपर्यंत त्याचा मान लोक ठेवतात. ती सत्ता गेली म्हणजे त्याला अगदी नीच दर्जाचा मनुष्यहि विचारीत नाहीसा होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP