Dictionaries | References

झाडाजवळ छाया, बुवाजवळ माया

   
Script: Devanagari

झाडाजवळ छाया, बुवाजवळ माया

   झाडाजवळ खाली सावली ही ज्‍याप्रमाणे असावयाचीच, त्‍याप्रमाणें बुवाबाजी करणार्‍या माणसाजवळ पुष्‍कळ पैसा हा सापडावयाचा. बुवालोक आपल्‍या शिष्‍यांकडून वाटेल तसे पैसे उपटतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP