Dictionaries | References

ओसंग

   
Script: Devanagari
See also:  ओस , ओसंगा

ओसंग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The lap. ओसंगीं घालणें or देणें To commit to the protection of. ओसंगीं असणें-पडणें-राहणें-निघणें To be in, or fall into &c. Ex. तुका म्हणे पांडुरंगा ॥ तुझ्या- निघालों ओसंगा ॥

ओसंग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The lap. Tree-shade.

ओसंग     

 न. ( प्रां ) १ झाडाची सावली . २ दाट झाडी ; झुडुपाचा अंधार ; सावट .
 पु. ( काव्य ) मांडी . ' बाळ ओसंगा घेतला । केला नमस्कार धर्मासी .' - जै ८१ . ७० . ( सं . उत्संग ; प्रा . ओच्छड्रग ; हिं . उछग ) ओसंगी घालणें , देणें - एखाद्याच्या आश्रयाखालीं जाणें देणें , हवाली करणें . ओसंगीं असणें - पडणें - राहणें - निघणें - आश्रय करणें ; स्वाधीन होणें ; लीन होणें . ' तुका म्हणे पांडुंरंगा । तुझ्या निघालों ओसंगा ॥ ' - तुगा ( मोल ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP