Dictionaries | References

आब आयलो म्हुण रेड्या पानो ओढलो तर दुध येता?

   
Script: Devanagari

आब आयलो म्हुण रेड्या पानो ओढलो तर दुध येता?     

(गो.)(आब = मृतपिता) पितर किंवा मोठा पाहुणा आला म्हणून रेड्याला पान्हा का फुटणार आहे? जी गोष्ट अशक्य ती कोणत्याहि परिस्थितीत होणे नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP