Dictionaries | References

म्होरु नाचता म्हुण कुंकड नाचता

   
Script: Devanagari

म्होरु नाचता म्हुण कुंकड नाचता

   ( गो.) मोर पहा. मोर नाचतो म्हणून कोंबडा नाचतो. मोठया लोकांचें अनुकरण करण्याच्या प्रयत्न पुष्कळ लोक करतात. पण तें स्वभावसिद्ध नसल्यामुळें हास्यास्पद होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP