Dictionaries | References ग गरीब गाय, गळ्यांत पाय Script: Devanagari Meaning Related Words गरीब गाय, गळ्यांत पाय मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. गरीब गाईस खाण्यास न मिळाल्यामुळे तिची मान खाली पायात येईपर्यंत वाकलेली असते. २. माणूस गरीब दिसतो पण दुसर्याच्या गळ्यात हळूच तंगड्या अडकवितो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP