Dictionaries | References क क्वचित् काणा भवेत् साधु Script: Devanagari Meaning Related Words क्वचित् काणा भवेत् साधु मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एका डोळ्याने अंधळा असणारा मनुष्य बहुधा सरळ वागणुकीचा नसतोत्याला अनेक लोकांबद्दल ते आपल्या व्यंगास हिणवितील म्हणून संशय किंवा एक प्रकारचा द्वेष वाटतो व त्यामुळे तो नेहमी फार धूर्ततेनें वागतो. तु०-लॅटिन-Panci monoculi sunt honesti सबंध श्र्लोक असा-क्वचिद्दन्तालको मूर्खःक्वचिद्नानवती सती। क्वचित्काणो भवेत्साधुः खल्वाटो निर्धनः क्वचित्।। Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP