Dictionaries | References

अदा

   
Script: Devanagari

अदा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  स्त्रियों का हाव-भाव   Ex. उसकी अदा निराली है ।
ONTOLOGY:
()कला (Art)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগুণৰ অধিকাৰিণী
kanಒನಪು ಒಯ್ಯಾರ
kokनखरो
malപ്രണയ ചേഷ്ടകള്‍
mniꯃꯑꯣꯡ ꯃꯇꯧ
nepभावभङ्गी
tamதளுக்குமினுக்கு
telమనోభావాలు
urdادا
See : चुकता, हावभाव, ढंग

अदा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

अदा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  The airs and arts of coquetry. Fund. Income.

अदा     

ना.  नफा , फायदा , लाभ ;
ना.  फेड , भरपाई ;
ना.  नखरा , शृंगारिक अभिनय .

अदा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : नखरा

अदा     

 पु. 
 पु. दिलेली रक्कम ; देण्यांत आलेलें द्रव्य ; रकमेची पोंहच . ' त्यास अदा जाला असेल तो हुजुर लिहुन पाठविणें .' - समारो २ . ५२ . ( अर .)
लाभ ; नफा ; फायदा .
नखरा ; नजर फिरविणें , डोळे मोडणें वगैरे शृंगारिक हावभाव ; अभिनय ; विलास ; अंगविक्षेप ; चेष्टा ; ऐट . डबगहिन्यांत उभी होती शयनांत खूण अदाची मारी लहरा । - पला ७२ . हसत मुख सदां पाहुन तुझी आदा । भुलुन झुकले । - हो १३५ . त्या मैफलींत त्या नाटकशाळेनें अदा करुन लोकरंजन केलें .
संग्रह ; सांठा ; संचय ; मुद्दल ; भांडवल ; मालमत्ता .
उत्पन्न ; वसूल ; मिळकत ; प्राप्ति . अदा पाहून खर्च करावा . तीन टक्के अदा त्रेपन्न टक्के खर्च .
खूण ; शकून ; चेष्टा . जवळ जाऊन पहातो तों कावळा अदा दावितो । - अफला ७५ . [ ? ]
पूर्ण करणें ; भरपाई ; फेड . आम्ही आपला आमील ठेवून तुमचा पैका अदा करुन देऊं . - दिमरा १ . २१४ .
०करणें   फेडणें ; देणें ; वारणें ; देऊन टाकणें ( मागणी , कर्ज ). [ अर . आइदा किंवा अदा . तुल० सं . आ + दा = देणें . पं . आदाय ]

अदा     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : भावभङ्गी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP