Dictionaries | References

त्रिकाळ

   
Script: Devanagari
See also:  त्रिकाल

त्रिकाळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  वर्तमान, भूत आनी य़भविश्य हे तिनूय काळ   Ex. बदल त्रिकाळाचे सत आसा
ONTOLOGY:
समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasترٛےن دورَن ہُنٛد
urdسہ زمانہ , سہ عہد

त्रिकाळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The 3 periodsthe past, the present, the future; the 3 times of the daymorning, noon, evening.
 ad   At the three parts of the day-at morning, noon, and evening; also the three times-in the past, the present, and the future.

त्रिकाळ

त्रिकाळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा दिवसातील तीन वेळा   Ex. ते त्रिकाळ उपासना करत असतात.
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तीन-त्रिकाळ
Wordnet:
bdमोनथाम बिदिन्था
kasترٛے وَق
mniꯃꯔꯨ꯭ꯑꯣꯏꯕ꯭ꯃꯇꯝ꯭ꯑꯍꯨꯝ
urdسہ پہری , سہ پہر
   see : नेहमी, त्रिकाल

त्रिकाळ

   पुअव . १ भूत , वर्तमानभविष्य हे तीन काळ . २ सकाळ , दुपारसंध्याकाळ ह्या तीन दिवसांतील तीन वेळा . - क्रिवि . १ सकाळ , दुपारसंध्याकाळ अशा तीन वेळी . २ भूत , वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळी . ( सामासांत ) त्रिकाल - पूजा - स्नान - नैवेद्य संध्या - भोक्ता - भोजी - स्नायी - रक्षक इ० [ सं . त्रि + काल ]
०दर्शी वि.  योगादिबलाने भूत , भविष्यवर्तमान जाणणारा , दाखविणारा ; सर्वज्ञ . [ सं . त्रि + काल दृश = पाहणे ]
०ज्ञ   ज्ञाता वेत्ता वि . त्रिकालदर्शी पहा . [ सं . त्रि + काल + ज्ञा = जाणणे ]
०ज्ञान  न. भूत , वर्तमानभविष्य या तीन काळांचे ( यौगिकबलाने होणारे ) ज्ञान . त्रिकाळी क्रिवि . उशीरा ; माध्यान्ह होऊन गेल्यावर बर्‍याच वेळाने ; विशेषतः जेवणाच्या वेळी हा शब्द वापरतात . जसे - त्रिकाळी भोजन केल्यामुळे प्रकृति ढळली . त्रिकाळचा , त्रिकाळाने अशा विभक्तिप्रत्ययांत रुपांचाहि या अर्थी प्रयोग करितात . [ त्रि + काल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP