Dictionaries | References

फांटा भरणें

   
Script: Devanagari

फांटा भरणें     

बहकणें
बडबड करणें. ‘ स्वधर्म मार्गी चालावया नर । वेद स्वर्ग बोले अवांतर । ते फांटा भरले अपार । स्वर्गतत्पर सकाम ॥ ’ -एभा २१.३१८.
भटकणें. ‘ भ्रमणाच्या मोडी वाटा । न भर फाटा आडरानें ’ -तुगा ३३८४.
वेड लागणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP