Dictionaries | References

मूठ भरणें

   
Script: Devanagari
See also:  मूठ गार करणें , मूठ चेपणें , मूठ दाबणें

मूठ भरणें     

लांच देणें
लांचाची रक्कम मुठींत किंवा हातांत देणें. ‘ राजाचा खजिना स्वाधीन असल्यामुळें आपल्या विरुद्ध जो भांडायला उठेल त्याची मूठ गच्च भरुन दिवाणसाहेबांनीं त्यास खालीं बसवून टाकावें. ’ -नि. ‘ त्यानें पन्नास रुपयांनीं फौजदाराची मूठ दाबली तेव्हां तो सुटला. ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP