Dictionaries | References

घडी भरणें

   
Script: Devanagari

घडी भरणें     

१. घटका भरणें
आयुष्‍य संपणें
अंतकाळ येऊन ठेपणें. ‘आला समजूं पिशाच आपण घडी भराया माझी।’-विक ५५. २. शिक्षा भोगण्याची वेळ येणें
मुदत भरणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP