Dictionaries | References

बामणा नाका जालेली बाइल सुण्याकई नाका

   
Script: Devanagari

बामणा नाका जालेली बाइल सुण्याकई नाका

   ( गो.) बामणाची नावडती बायको कुत्र्याला सुद्धां आवडत नाहीं. घरांत एखादें माणूस नकोसें झालें कीं बाहेर त्याचा उपहास होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP