Dictionaries | References व वाडू हाळळे वेळार नाका म्हणता, कुणब्या जांवयिं तट्टी व्हांवता Script: Devanagari Meaning Related Words वाडू हाळळे वेळार नाका म्हणता, कुणब्या जांवयिं तट्टी व्हांवता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) सासर्या घरीं गेल्यावर वाढायला आणलें असतां संकोचानें नको म्हणायचें आणि त्याच्या घरचें काम मात्र पुष्कळ करायचें असा कुणब्यांच्या जांवयाचा रिवाज असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP