Dictionaries | References व वेडाच्या वेणींत पेड Script: Devanagari Meaning Related Words वेडाच्या वेणींत पेड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोणत्याहि एका कल्पनेनें वेडे झालेले लोक हे संपूर्ण वेडानें वेडावलेल्या वेडापेक्षां प्रेक्षकांची अधिक करमणूक करतात. Method in madness ( न. चिं. केळकर यांची म्हण.) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP